श्री आचार्य देवव्रत
मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. अतुल सावे
मा. मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

या योजनेत आर्थिक सहाय्याची तरतूद नाही. तथापि, अमृतच्या इतर योजनांतून लाभार्थींना प्राधान्याने लाभ देवून आर्थिक पाठबळ दिले जाईल.

या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मार्गदर्शन केले जाईल.

या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या संख्येनुरूप जिल्हा/तालुका स्तरावर राबविले जातील.

अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व ज्यांना उद्योग व्यवसायात स्वारस्य आहे असे उमेदवार सहभागी होवू शकतील

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्ष व जास्तीत जास्त ३८ वर्ष असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम अमृतच्या https://www.mahaamrut.org.in या वेबसाईट वर मिळेल.

या योजनेमध्ये आर्थिक सहाय्याची तरतूद नाही. परंतु MPSC अथवा UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अमृत संस्थेच्या अर्थ सहाय्य योजने अंतर्गत लाभ घेत येईल.

नाही.

सदर संस्थेत प्रवेश घेवून शिक्षण घेणाऱ्या सर्व कोर्सेससाठी लाभ अनुज्ञेय राहील.

होय.

या योजनांतर्गत संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत लाभार्थी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा अन्य अपरिहार्य कारणास्तव शिक्षणात खंड पडल्यास, खंडाच्या कालावधीचे अर्थसहाय्य अनुज्ञेय ठरणार नाही. परंतु, तदनंतर संबंधित लाभार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा नियमित शिक्षण पुन्हा सुरु झाल्यानंतर त्यास पुढील सत्राचे अर्थसहाय्य अनुज्ञेय ठरेल.

एका वर्षात दोन सेमिस्टरसाठी म्हणजे वर्षातून दोन हप्त्यात अर्थसहाय्य लाभ अनुज्ञेय राहील.

अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष प्रत्येक योजनेसाठी लागू आहेत तेच लागू राहतात. या योजनेसाठी संबंधित संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुराव्याची स्वसाक्षांकित आवश्यक आहे.

जून २०२५ मध्ये शासकीय टांकलेखन व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

नाही.

होय. यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त ०३ (तीन) विषय संगणक टंकलेखनासाठी व ०३ (तीन) विषय लघुलेखनासाठी अनुज्ञेय राहतील.

या योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक निकष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्धारित केल्यानुसार किमान १० वी उत्तीर्ण राहतील.

या योजनेत आर्थिक सहाय्याची तरतूद नाही.

या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मार्गदर्शन केले जाईल.

या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या संख्येनुरूप जिल्हा/तालुका स्तरावर राबविले जातील.

होय. ही योजना कृषि उत्पन्नावर आधारीत असल्याने शेती व्यवसाय करणाऱ्यांना प्राधान्य राहील. मात्र. ज्यांना शेती व्यवसायात स्वारस्य आहे असे उमेदवार देखील सहभागी होवू शकतील.

या योजनेत आर्थिक सहाय्याची तरतूद नाही. तथापि, अमृतच्या इतर योजनांतून लाभार्थींना प्राधान्याने लाभ देवून आर्थिक पाठबळ दिले जाईल.

या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मार्गदर्शन केले जाईल.

या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या संख्येनुरूप जिल्हा/तालुका स्तरावर राबविले जातील.

अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व ज्यांना उद्योग व्यवसायात स्वारस्य आहे असे उमेदवार सहभागी होवू शकतील

नाही.

नाही.

नाही. ही योजना फक्त प्रशिक्षणासाठी मर्यादित आहे.

नाही.

होय. प्रशिक्षणासाठी स्वत:कडे शेती असणे बंधनकारक नाही. मात्र, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

होय. प्रशिक्षणाचा पहिला भाग हा तांत्रिक आणि कायदेशीर माहितीचा असल्याने किमान शैक्षणिक अर्हता किमान १० वी उत्तीर्ण आहे.

नाही.

नाही.

ज्या आर्थिक वर्षात योजनेच्या लाभासाठी अर्ज केला आहे त्या वर्षासाठी उत्पन्नाचे वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या योजनेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) व संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) विविध स्पर्धा परीक्षांसाठी निर्धारित केलेल्या वयोमर्यादा योजनेसाठी आपोआप लागू राहतील.

या योजनेचा उद्देश लक्षित गटातील पात्र उमेदवारांना MPSC व UPSC आयोगामार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेद्वारा राज्य व केंद्र शासनाच्या सेवेतील तांत्रिक व प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे हा असल्याने एका आर्थिक वर्षात ज्या परीक्षांसाठी अर्जदार पात्र ठरेल त्या परीक्षांसाठी विहित आर्थिक मर्यादेत लाभ अनुज्ञेय राहील.

अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय MPSC व UPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजनांतर्गत मुख्य परीक्षेच्या लाभासाठी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे आणि मुलाखतीच्या लाभासाठी संबंधित मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

ज्या आर्थिक वर्षात योजनेच्या लाभासाठी अर्ज केला आहे त्या वर्षासाठी उत्पन्नाचे वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे.

नाही.

होय. या योजनेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) व संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) विविध स्पर्धा परीक्षांसाठी निर्धारित केलेल्या वयोमर्यादा योजनेसाठी आपोआप लागू राहतील.

या योजनेचा उद्देश लक्षित गटातील पात्र उमेदवारांना MPSC व UPSC आयोगामार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेद्वारा राज्य व केंद्र शासनाच्या सेवेतील तांत्रिक व प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे हा असल्याने एका आर्थिक वर्षात ज्या परीक्षांसाठी अर्जदार पात्र ठरेल त्या परीक्षांसाठी विहित आर्थिक मर्यादेत लाभ अनुज्ञेय राहील.

अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय MPSC व UPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजनांतर्गत मुख्य परीक्षेच्या लाभासाठी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे आणि मुलाखतीच्या लाभासाठी संबंधित मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

होय. प्रशिक्षणार्थ्यांना त्यांनी अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कापोटी भरलेल्या रक्कमेची प्रतिपूर्तता अमृत संस्थेमार्फत करण्यात येईल.

होय. अधिक माहितीसाठी स्वयंम पोर्टल (https://swayam.gov.in/about) वर भेट द्यावी.

या अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट ट्रान्सफरला मान्यता देणारी विद्यापीठे/कॉलेज या अभ्यासक्रमांमध्ये मिळालेले गुण/प्रमाणपत्र यासाठी याचा वापर होईल.

या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम ऑन लाईन पध्दतीने स्वयंम पोर्टल (https://swayam.gov.in/about) वर नोंदणी करुन.

अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व कौशल्य विकास करण्यात स्वारस्य आहे असे 10 वी उत्तीर्ण व १८ ते 30 वयोगटामधील उमेदवार सहभागी होवू शकतील.

ते पूर्णपणे पूरक सहाय्य योजनेच्या स्वरूपावर अवलंबून असेल.

प्रत्येक कुटुंबातील फक्त एकच सदस्य पात्र आहे, कारण हा थेट आर्थिक लाभ आहे (भांडवली लाभ प्रकार).

नाही

लाभार्थीने वैध पुराव्यांसह अमृत कार्यालयाला त्वरित कळवले तर अपवादांचा विचार केला जाऊ शकतो. नियमित परतफेड पुन्हा सुरू झाल्याच्या तारखेपासून परतफेड पुन्हा सुरू होईल, परंतु असे अपवाद आर्थिक वर्षात फक्त एकदाच परवानगी आहेत.

नाही.

काही अपवादात्मक परिस्थितीत तसे घडल्यास, अशा प्रकरणी लाभार्थ्याने सदर बाब तात्काळ अमृत कार्यालयाचे निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे व नियमित परतफेड करू न शकल्याची वास्तविक कारणमिमांसा पुराव्यांसह अमृत कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.अशा प्रकरणी वस्तुस्थिती विचारात घेवून प्रसंगानुरूप योग्य निर्णय मा. व्यवस्थापकीय संचालक, अमृत घेतील व तो संबंधितांना बंधनकारक राहील.अशा प्रकरणी हप्ता न भरलेला कालावधी वगळून जेथून हप्ता पुन्हा भरण्यास सुरुवात केली त्यापासून व्याज परतावा देण्यास सुरुवात केली जाईल.मात्र, अशी अपवादात्मक सवलत आर्थिक वर्षात फक्त एकदाच विचारात घेतली जाईल.

होय. खालील अटींचे अधीन राहून सुरु राहील.लाभार्थ्याने कर्ज प्रकरण इतर वित्तीय संस्थेकडे हस्तांतरण केल्यास त्याबाबत माहितीचे सविस्तर निवेदन व ज्या वित्तीय संस्थेकडे हस्तांतरण केले आहे त्या संस्थेचे प्रकरण स्वीकृत केल्याचे पत्र अमृतच्या जिल्हा कार्यालयास तात्काळ सादर करणे व अमृतच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील.लाभार्थ्याने ज्या बँकेत कर्ज प्रकरणाचे हस्तांतरण केले असेल तेथील लाभार्थ्याच्या बचत खात्याच्या तपशिलासह अमृत कार्यालयास तत्काळ कळविणे आवश्यक राहील.लाभार्थ्यास कर्ज प्रकरण हस्तांतरणापूर्वी, हस्तांतरणापुर्वी मंजूर झालेल्या कर्ज रकमेच्या मर्यादेतच व्याज परताव्याचे लाभासाठी विचार केला जाईल. हस्तांतरण व इतर अनुषंगिक चार्जेस लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.कर्ज प्रकरण ज्या बँकेत हस्तांतरित केले असेल त्या बँकेने कर्जावर आकारलेला व्याज दर आणि हस्तांतरणापूर्वीचा व्याज दर यापैकी किमान व्याज दराप्रमाणे, किंवा योजनांतर्गत मंजूर व्याज परतावा दराची उच्चतम मर्यादा १२ टक्के, यापैकी किमान व्याज दराप्रमाणे व्याज परतावा अनुज्ञेय राहील.कर्ज प्रकरण हस्तांतरण योजनेच्या लाभाचे एकूण कालावधीत फक्त दोन वेळा अनुज्ञेय राहील.

सदर योजना मंजूर झालेल्या दिनांकानंतरच्या (दि.१९/०४/२०२३ नंतरच्या) कर्ज प्रकरणांचा या योजनेसाठी विचार केला जाईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने उद्योग / व्यावसायिक प्रयोजनासाठी कर्ज वितरणाकरिता परवाना दिलेल्या राष्ट्रीयकृत बँका / सहकारी बँका / जिल्हा मध्यवर्ती बँका / शेडयूल बँका / खाजगी बँका इ. वित्तीय संस्थां यांचेकडून अर्जदाराने घेतलेल्या कर्जासाठी या योजनेत व्याज परतावा मिळू शकतो.

योजनेच्या उद्देशानुसार अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांना स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसाय या प्रयोजनार्थ घेतलेल्या कर्जासाठी व्याज परतावा मिळू शकतो.

अमृतच्या www.mahaamrut.gov.org व CIPET संस्थेच्या www.cipet.gov.in संकेतस्थळावर लाभार्थी यादी प्रसिध्द केली जाईल.

होय.

नाही.

नाही.

नाही.

प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील अमृत व CIPETसंस्थेच्यासंकेतस्थळावर मिळेल.

योजनांतर्गत लाभाची रक्कम संस्थेने कोर्सनिहाय निर्धारित केल्याप्रमाणे राहील. सदर रक्कम CIPET संस्थेस अदा केली जाईल.

योजनेसाठी निर्धारित भौतिक व आर्थिक लक्षांकानुसार लाभार्थी निवडले जातील. परिपूर्ण प्राप्त अर्जास प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य या क्रमाने लाभ दिला जाईल.

जातीचा दाखला, ज्या आर्थिक वर्षातील योजना आहे त्या वर्षाचा कौटुंबिक एकूण उत्पन्नाचा तहसीलदार अथवा प्राधिकृत शासकीय अधिकारी यांचा दाखला, अधिवास दाखला, आधार व पॅनकार्डची प्रत आणि योजनेशी निगडीत इतर दस्तऐवज. याबाबत सविस्तर माहिती सर्वसाधारण प्रश्नावली मध्ये दिली आहे.

अमृतच्या www.mahaamrut.gov.org व NIELIT संस्थेच्या www.nielit.gov.in संकेतस्थळावर लाभार्थी यादी प्रसिध्द केली जाईल.

होय.

नाही.

नाही.

नाही.

प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील अमृत व NIELIT संस्थेच्यासंकेतस्थळावर मिळेल.

योजनांतर्गत लाभाची रक्कम संस्थेने कोर्सनिहाय निर्धारित केल्याप्रमाणे राहील. सदर रक्कम NIELIT संस्थेस अदा केली जाईल.

योजनेसाठी निर्धारित भौतिक व आर्थिक लक्षांकानुसार लाभार्थी निवडले जातील. परिपूर्ण प्राप्त अर्जास प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य या क्रमाने लाभ दिला जाईल.

जातीचा दाखला, ज्या आर्थिक वर्षातील योजना आहे त्या वर्षाचा कौटुंबिक एकूण उत्पन्नाचा तहसीलदार अथवा प्राधिकृत शासकीय अधिकारी यांचा दाखला, अधिवास दाखला, आधार व पॅनकार्डची प्रत आणि योजनेशी निगडीत इतर दस्तऐवज. याबाबत सविस्तर माहिती सर्वसाधारण प्रश्नावली मध्ये दिली आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्ष व जास्तीत जास्त ६० वर्ष असणे आवश्यक आहे

प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम अमृतच्या https://www.mahaamrut.org.in या वेबसाईट वर मिळेल.

या योजनेमध्ये आर्थिक सहाय्याची तरतूद नाही

हे प्रशिक्षण पूर्ण केलेला उमेदवार संबंधित क्षेत्रात नोकरी / व्यवसाय करण्यास सक्षम व्हावेत, हि अपेक्षा आहे. या योजनेत नोकरी व व्यवसायासाठी अमृत व संबंधित संस्था प्रयत्नशील असते.

नाही.

अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय या योजनेच्या लाभासाठी उमेदवार हा पदवीधर असणे अथवा पदवीचा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

नाही.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवाराचे वय २१ ते ६० पेक्षा जास्त नसावे.

प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम https://www.mahaamrut.org.in या वेबसाईट वर मिळेल.

हे प्रशिक्षण पूर्ण केलेला उमेदवार संबंधित क्षेत्रात नोकरी व उद्योग व्यवसाय करण्यास सक्षम व्हावेत, हि अपेक्षा आहे. या योजनेत नोकरी व उद्योग व्यवसायसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रयत्नशील असेल.

नाही

अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय या योजनेच्या लाभासाठी उमेदवार हा पदवीधर असल्यास प्राधान्य. (किमान पदवीचे शिक्षण चालू असणे / तांत्रिक शिक्षण किंवा बारावी उत्तीर्ण अपेक्षित).

या योजनेमध्ये आर्थिक सहाय्याची तरतूद नाही.

या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या मार्फत २ वर्ष कालावधीपर्यंत पाठपुरावा करून सेवा, मदत व मार्गदर्शन पुरवण्यात येईल.

या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या विभागीय स्तरावर राबविले जातील.

होय, अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व ज्यांना उद्योग व्यवसायात स्वारस्य आहे असे उमेदवार सहभागी होवू शकतील.

नाही.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवाराचे वय १८ ते ६० पेक्षा जास्त नसावे.

प्रशिक्षण कार्यक्रमाचा सविस्तर तपशील व अभ्यासक्रम https://www.mahaamrut.org.in या वेबसाईट वर मिळेल.

हे प्रशिक्षण पूर्ण केलेला उमेदवार संबंधित क्षेत्रात नोकरी व उद्योग व्यवसाय करण्यास सक्षम व्हावेत, हि अपेक्षा आहे. या योजनेत नोकरी व उद्योग व्यवसायसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रयत्नशील असेल.

नाही.

अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय या योजनेच्या लाभासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या योजनेमध्ये आर्थिक सहाय्याची तरतूद नाही.

या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या मार्फत २ वर्ष कालावधीपर्यंत पाठपुरावा करून सेवा, मदत व मार्गदर्शन पुरवण्यात येईल.

या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या विभागीय स्तरावर राबविले जातील.

या योजनेत निश्चित लाभ रक्कम निर्दिष्ट केलेली नाही; ती अभ्यासक्रम आणि संस्थेवर अवलंबून असते.

अमृतच्या www.mahaamrut.gov.org व आय.जी.टी.आर. संस्थेच्या https://www.igtr-aur.org संकेतस्थळावर लाभार्थी यादी प्रसिध्द केली जाईल.

होय.

नाही.

नाही.

नाही.

प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील अमृत व IGTR संस्थेच्या संकेतस्थळावर मिळेल.

योजनेसाठी निर्धारित भौतिक व आर्थिक लक्षांकानुसार लाभार्थी निवडले जातील. परिपूर्ण प्राप्त अर्जास प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य या क्रमाने लाभ दिला जाईल.

जातीचा दाखला, ज्या आर्थिक वर्षातील योजना आहे त्या वर्षाचा कौटुंबिक एकूण उत्पन्नाचा तहसीलदार अथवा प्राधिकृत शासकीय अधिकारी यांचा दाखला, अधिवास दाखला, आधार व पॅनकार्डची प्रत आणि योजनेशी निगडीत इतर दस्तऐवज. याबाबत सविस्तर माहिती सर्वसाधारण प्रश्नावली मध्ये दिली आहे.

नाही. या योजनेमध्ये आर्थिक सहाय्याची कोणतीही तरतूद नाही.

होय. प्रशिक्षणानंतर स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.

प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येनुसार जिल्हा, तालुका किंवा विभागीय स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील.

होय. शेती नसलेल्या सर्वसाधारण लाभार्थींनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. तसेच, ज्यांना उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याची आवड आहे असे उमेदवार सहभागी होऊ शकतील.

सदर प्रसंगी अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इन्युबेशन सेंटरच्या संयुक्त छाननी समितीच्या पूर्वसंमतीने अधिकच्या कालावधीचा विचार करता येऊ शकेल. त्यासंबंधीचे सर्व अधिकार अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इन्युबेशन सेंटरच्या संयुक्त छाननी समितीकडे राहतील.

अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इन्युबेशन सेंटरच्या संयुक्त छाननी समितीच्या पूर्वसंमतीने त्या कल्पने मध्ये / कल्पना राबविण्याच्या योजने मध्ये बदल करता येऊ शकेल. पूर्वसंमतीशिवाय कुठलाही बदल ग्राह्य धरला जाणार नाही व योजनेचा लाभ बंद करण्यात येईल.

कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कारणास्तव सदर लाभार्थी उमेद्वाराशिवाय अन्य कुणालाही सदर योजनेचा लाभ स्वीकारता येणार नाही. त्याप्रसंगी लाभ बंद करण्यात येईल.

उमेदवार आपल्या गावी किंवा आपल्या सोयीच्या ठिकाणी राहून आपल्या कल्पनांवर काम करू शकेल पण इन्युबेशन प्रशिक्षण मार्गदर्शन कालावधीत संबंधित इन्युबेशन सेंटर मध्ये आवश्यकतेनुसार उपस्थिती बंधनकारक राहील. इन्युबेशन सेंटरने नियोजित केलेल्या सर्व उपक्रमांना / कार्यक्रमांना उपस्थिती बंधनकारक असेल. तसेच, इन्युबेशन सेंटरने वेळोवेळी मागितलेल्या अहवालांची पूर्तता करणे बंधामाकारक राहील.

योजनेच्या लाभार्थी निवड अटीनुसार योजनांतर्गत प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक असल्याने कोणत्याही कारणाने खंड मान्य केला जाणार नाही, तसे घडल्यास योजनेचा लाभ आपोआप बंद केला जाईल.

लाभार्थ्याने निवडलेले नवीन प्रकल्प, त्याची संकल्पना, तंत्रज्ञान इ. व संबंधित इन्युबेशन सेंटर यांच्या उमेदवारांकडून प्रकल्पांबाबत अपेक्षा, साधन-सुविधा, तज्ञांची उपलब्धता इ. नुसार संयुक्त संमतीने निवड केली जाईल.

अमृतच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांचे त्यांच्या नवव्यवसाय संकल्पनेसह ज्या संस्थेत त्यांना इक्युबेशनसाठी प्रशिक्षण घ्यायची इच्छा असेल त्यांना पाठविले जातील. अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या इक्युबेशन सेंटर च्या संयुक्त छाननी समितीकडून अर्जदारांच्या नवकल्पना / नवतंत्रज्ञान यांच्या योग्यायोग्यतेची खात्री केल्यानंतर इक्युबेशन सेंटर च्या शिफारसीने उमेदवारांची निवड अंतिम केली जाईल.

सदर प्रसंगी अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या MSSU इन्युबेशन सेंटरच्या संयुक्त छाननी समितीच्या पूर्वसंमतीने अधिकच्या कालावधीचा विचार करता येऊ शकेल. त्यासंबंधीचे सर्व अधिकार अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या MSSU इन्युबेशन सेंटरच्या संयुक्त छाननी समितीकडे राहतील.

अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या MSSU इन्युबेशन सेंटरच्या संयुक्त छाननी समितीच्या पूर्वसंमतीने त्या कल्पनेमध्ये / कल्पना राबविण्याच्या योजनेमध्ये बदल करता येऊ शकेल. पूर्वसंमतीशिवाय कुठलाही बदल ग्राह्य धरला जाणार नाही व योजनेचा लाभ बंद करण्यात येईल.

कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कारणास्तव सदर लाभार्थी उमेद्वाराशिवाय अन्य कुणालाही सदर योजनेचा लाभ स्वीकारता येणार नाही. त्याप्रसंगी लाभ बंद करण्यात येईल.

उमेदवार आपल्या गावी किंवा आपल्या सोयीच्या ठिकाणी राहून आपल्या कल्पनांवर काम करू शकेल पण इन्युबेशन प्रशिक्षण मार्गदर्शन कालावधीत संबंधित MSSU इन्युबेशन सेंटर मध्ये आवश्यकतेनुसार उपस्थिती बंधनकारक राहील. MSSU इन्युबेशन सेंटरने नियोजित केलेल्या सर्व उपक्रमांना / कार्यक्रमांना उपस्थिती बंधनकारक असेल. तसेच, MSSU इन्युबेशन सेंटरने वेळोवेळी मागितलेल्या अहवालांची पूर्तता करणे बंधामाकारक राहील.

योजनेच्या लाभार्थी निवड अटीनुसार योजनांतर्गत प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक असल्याने कोणत्याही कारणाने खंड मान्य केला जाणार नाही, तसे घडल्यास योजनेचा लाभ आपोआप बंद केला जाईल.

लाभार्थ्याने निवडलेले नवीन प्रकल्प, त्याची संकल्पना, तंत्रज्ञान इ. व संबंधित MSSU इन्युबेशन सेंटर यांच्या उमेदवारांकडून प्रकल्पांबाबत अपेक्षा, साधन-सुविधा, तज्ञांची उपलब्धता इ. नुसार संयुक्त संमतीने निवड केली जाईल.

अमृतच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांचे त्यांच्या नवव्यवसाय संकल्पनेसह ज्या संस्थेत त्यांना इक्युबेशनसाठी प्रशिक्षण घ्यायची इच्छा असेल त्यांना पाठविले जातील. अमृत व अमृत संस्थेने योजनेसाठी निश्चित केलेल्या MSSU इक्युबेशन सेंटर च्या संयुक्त छाननी समितीकडून अर्जदारांच्या नवकल्पना / नवतंत्रज्ञान यांच्या योग्यायोग्यतेची खात्री केल्यानंतर इक्युबेशन सेंटरच्या शिफारसीने उमेदवारांची निवड अंतिम केली जाईल.

अमृतच्या www.mahaamrut.org व सदर संस्थेच्या संकेतस्थळावर लाभार्थी यादी प्रसिध्द केली जाईल.

होय.

नाही.

नाही.

नाही.

संस्थेकडील प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

या योजनांतर्गत लाभार्थीस सुरुवातीस कोणताही थेट आर्थिक लाभ अनुज्ञेय नाही. कोर्स समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थीच्या प्रशिक्षणाचे केवळ शैक्षणिक शुल्क सदर संस्थेस अनुज्ञेय राहील. शुल्क परतावा रक्कम ही संबंधित संस्थेमार्फत लाभार्थ्याचे आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.

या योजनेसाठी किमान पहिले दोन मोड्यूल्स प्रायोजित प्रशिक्षणार्थीस पूर्ण करणे व उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील, त्यानंतरच त्यांचे लाभाचा विचार केला जाईल. पुढचे दोन अॅडव्हान्स कोर्समोड्यूल्स पहिल्या मोड्यूल्सच्या यशस्वीतेवर अवलंबून राहतील. त्याचे पुर्णत्वा नंतर प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाल्यावर त्यापुढील लाभ अनुज्ञेय राहील.

आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र (Domicile), उत्पन्नाचे प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र, पदवीधर प्रमाणपत्र (Passing Certificate), शाळा सोडलेला दाखला असे आहेत.

ग्राहक प्रशंसापत्र

फीड आढळले नाहीत

×

कार्यालय बंद आहे